थोडक्यात आर्थिक वर्षातील सरकारचे अंदाजे खर्च आणि उत्पन्न तसेच गतवर्षाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा, नवीन कर योजना व भांडवली खर्च भागविण्याची व्यवस्था म्हणजे 'अर्थसंकल्प' होय. यालाच इंग्रजीत 'बजेट' असे म्हणतात.