भारताच्या एकूण पर्जन्यमान पैकी किती टक्के पर्जन्य नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मिळते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नैऋत्य मान्सूनचा भारतातील एकूण पावसापैकी सुमारे ८६ टक्के वाटा आहे