१९६३ पासून भारतात १६ महिला मुख्यमंत्री झाल्यात, त्यापैकी बहुतांश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या होत्या. मुख्यमंत्री होणाऱ्या पहिल्या महिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सुचेता कृपलानी होत्या, ज्यांनी २ ऑक्टोबर १९६३ रोजी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.