विद्यमान १३वी विधानसभा २०१७ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. ह्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सदस्य असलेल्या भारतीय जनता पार्टीने ४३ जागांवर विजय मिळवून सरकार स्थापन केले.