2021-22 साठी देशातील एकूण मांस उत्पादन 5.62% च्या वार्षिक वाढीसह 9.29 मिलियन टन आहे . एकूण पाच प्रमुख मांस उत्पादक राज्ये म्हणजे महाराष्ट्र (12.25%), उत्तर प्रदेश (12.14%), पश्चिम बंगाल (11.63%), आंध्र प्रदेश (11.04%), आणि तेलंगणा (10.82%)