भारतात आधुनिक पोस्ट सेवेची सुरुवात कधी झाली?
✅ Updated recently
भारतात राजे-महाराजांनी संदेश पाठवण्यासाठी कबुतरांचा वापर केला. संस्थानांची स्वतःची अशी संदेश पोहोचवण्याची यंत्रणा होती. भारतामध्ये आधुनिक टपाल यंत्रणेची सुरुवात १ ऑक्टोबर १८५४ मध्ये झाली. आज टपाल खाते टपाल सेवेव्यतिरिक्त बँकिंग, विमा, आर्थिक व्यवहारासाठीचे माध्यम झाले आहे