भारतात उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
श्रीहरिकोटा हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील द्वीप आहे. हे चेन्नई पासून अंदाजे ८० किमी अंतरावर आहे. भारताचे एकमेव उपग्रह प्रक्षेपण केंद्र, सतीश धवन अंतराळ केंद्र येथे आहे.