उपग्रह प्रक्षेपण यानाने ४०० कि. मी. ची उंची गाठावी असा ह्या कामाचा मुख्य उद्देश होता. उपग्रह प्रक्षेपण यान हे चार स्टेज रॉकेट आहे व ह्याच्या प्रत्येक स्टेज मध्ये सॉलीड प्रोपेलंट मोटार्स वापरल्या जातात.