भारतात एकूण किती शेअर बाजार कार्यरत आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
दोन्ही खाती असल्या शिवाय शेअरची खरेदी-विक्री करता येत नाही. या खात्याच्या माध्यमातून तुम्ही बाँबे स्टॉक एक्सचेंज किंवा राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूक करणार असता. या दोन शेअर बाजारांच्या व्यतिरिक्त एकूण 17 चालू स्थितीतले शेअर बाजार भारतात आहेत.