शेअर मार्केटमध्ये किती प्रकारचे शेअर्स असतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
यानंतर शेअर बाजाराचेही दोन प्रकार आहेत. प्राथमिक शेअर बाजार आणि दुय्यम शेअर बाजार. आपण सर्वसाधारणपणे जी गुंतवणूक करतो ती दुय्यम बाजारातच असते. इंग्रजीत याला सेकंडरी मार्केट असं म्हटलं जातं.