भारतात एकूण जिल्हे किती 2022?
✅ Updated recently
भारतामध्ये एकूण २०२१ मध्ये ७५२ जिल्हे आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी व इतर काही कारणामुळे शासनाकडून जिल्ह्यात व राज्यात वेळोवेळी बदल केला जातो. त्यामुळे जिल्ह्यांची व राज्यांची संख्या ही बदलत असते.