भारतात किती अंगणवाडी कर्मचारी आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? अंगणवाडी देशामध्ये एकूण १३.७७ लाख अंगणवाडी असून राज्यात १,०८,००५ अंगणवाडी कार्यान्वित आहेत. यात १२.८ लाख अंगणवाडी सेविका तर ११.६ लाख अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहेत.