भारतात किती भाषा कुळातील भाषा बोलल्या जातात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारताची राजभाषा हिंदी असून महाराष्ट्राची मराठी आहे आणि भारतामध्ये 22 भाषा ला राष्ट्र भाषा म्हणून मान्यता आहे या भाषांचा उल्लेख सविधनातील अनुच्छेद आठ मध्ये केलेला आहे आणि संपूर्ण भारतामध्ये 19559 बोली भाषा बोलली जाते.