साधा वर्तमान काळ म्हणजे काय?
✅ Updated recently
जेव्हा एखादी क्रिया आपल्या अवतीभवती किंवा आपल्याकडून नित्यनेमाने चालते, तेव्हा ती क्रिया व्यक्त करण्यासाठी साधा वर्तमानकाळ चा उपयोग करतात.