महाराष्ट्र राज्यात ७५ हजार ४६६ इतक्‍या प्राथमिक शाळा सुरू आहेत. त्यापैकी ६५ हजार ३२४ मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. त्याचप्रमाणे १९ हजार ७६७ माध्यमिक शाळा आहेत.