मुख्यतः पूर्व प्राथमिक शिक्षक पात्रता असण्यासाठी तुम्हाला VES सारख्या नामांकित संस्थांमधून डिप्लोमा किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टीचर ट्रेनिंग कोर्स करणे आवश्यक आहे. अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन कोर्स, माँटेसरी टीचर्स ट्रेनिंग प्रोग्रॅम किंवा नर्सरी टीचर्स ट्रेनिंग प्रोग्रामची निवड करू शकता.