भारतात ग्रामीण स्थानिक सरकारला काय म्हणतात?
✅ Updated recently
ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या ग्रामीण स्थानिक शासन संस्थांना एकत्रितपणे 'पंचायती राज्यव्यवस्था' म्हटले जाते. आपल्या देशात तीन पातळ्यांवरून राज्यकारभार चालतो.