बाबासाहेब आंबेडकरांनी वर्णव्यवस्था जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांचा सखोल अभ्यास करून याबद्दलच्या समाजशास्त्रीय अभ्यासाचा पाया निर्माण केला.