भारतात जास्त लोकसंख्या ही समस्या आहे का?www.marathihelp.com

१) जन्म-मृत्युदर :- आपल्या देशात मृत्युदरात घट झालेली आढळून येते. परंतु जन्मदर मात्र त्या मानाने घटलेली नाही. आपल्या देशाचा १००० लोकांमध्ये जन्मदर २७.५ आहे व मृत्युदर ०.५ आहे. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होते.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 10:10 ( 1 year ago) 5 Answer 136667 +22