लोकसंख्या वाढीचा आर्थिक विकासावर कसा परिणाम होतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आर्थिक दृष्ट्याही लोकसंख्याशास्त्र उपयुक्त ठरतो. आर्थिक विकासाच्या दरापेक्षा लोकसंख्या वाढीचा दर अधिक असल्यास त्यातून बेकारी व दारिद्र्यासारख्या समस्या निर्माण होतात.