मातीचे प्रकार :-
गाळाच्या मृदा
काळ्या मृदा
तांबड्या मृदा
जांभ्याच्या मृदा
वन्य मृदा
वाळंवटी मृदा
लवणयुक्त व क्षारीय मृदा
पीटयुक्त व दलदलीच्या मृदा
भारतात मातीचे किती प्रकार आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.