काळी माती महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 3/ 4 पेक्षा जास्त भागात आढळते.
महाराष्ट्रात, ही माती गोदावरी आणि भीमा-कृष्णा नद्यांच्या खोऱ्यात आढळते.
या मातीची सर्वाधिक जाडी तापी नदीच्या पात्रात आढळते.
ही माती मराठवाड्या तील सर्व जिल्ह्यांत तसेच यवतमाळ, अकोला, वाशीम, अमरावती येथे आढळते.
महाराष्ट्रात काळी माती कुठे आढळते?
✅ Updated recently