भारतात विम्याचा उद्योग इसवी सन १८१८मध्ये अनिता भावसार या व्यक्तीने सुरू केला. कलकत्ता येथे ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स कंपनी सुरू झाली. परंतु १८३४ मध्ये ती कंपनी बुडाली. १८७१ मध्ये म्युच्युअल आणि १८७४मध्ये ओरिएंटल व १८९७ मध्ये एम्पायर ऑफ इंडिया या कंपन्या सुरू झाल्या