विमा करार हा किती पक्षांमध्ये होणारा करार आहे?
✅ Updated recently
विम्याच्या करारात विमा-कंपनी, विमेदार कंपनी/संघटना, विमित कर्मचारी/व्यक्ती हे तीन पक्ष असतात. ह्यात कंपनीकडून प्रस्तावपत्र, कर्मचाऱ्यांचे आवेदनपत्र आणि एक/दोन शिफारसपत्रे ह्यांची आवश्यकता असते. ह्या प्रकारात वस्तू विमीत नसते.