भारतात शेतीची सुरुवात कोणी केली?
✅ Updated recently
प्राचीन शेतीपरंपरेचा विचार करता, भारतातील शेतीचे द्रोणाचार्य कोण कोण आहेत, तर काही नावे समोर येतात. त्यात आद्य कृषिऋषी म्हणून पराशर ऋषींचे नाव सर्वप्रथम येते.