भारत जागतिक वेळेच्या किती तास पुढे आहे?

भारतात सकाळचे नऊ वाजले असतील तेव्हा 82 अंश 30 पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील?

भारताची प्रमाण-वेळ ही वेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ प्रयागराज वेधशाळेत मोजली जाते.

भारताच्या मध्यभागातून जाणाऱ्या साडे ब्याऐंशी पूर्व (८२०३०' पूर्व) या रेखावृत्तावर त्यावेळी (८२.५X४=३३० मिनिटे=साडेपाच तास) पहाटेचे साडेपाच वाजले असतील. या घड्याळी वेळेला भारताची प्रमाण वेळ म्हणतात.


स्थानिक वेळ व प्रमाण वेळ म्हणजे काय?
प्रमाणवेळ ही जगातील वेगवेगळ्या स्थानांमध्ये पाळली जाणारी घड्याळाची एक वेळ आहे. बऱ्याचदा प्रमाणवेळेला "स्थानिक वेळ" असेही संबोधले जाते. प्रमाणवेळ ही यूटीसीपासून स्थानिक वेळफरकामध्ये लिहीली जाते, उदाहरणार्थ भारतीय प्रमाणवेळ= यूटीसी+०५.३०, अमेरिकेची पूर्व प्रमाणवेळ= यूटीसी - ५:०० तर जपानची प्रमाणवेळ= यूटीसी + ९:००.