भारतातील आर्थिक नियोजनाचे मुख्य उद्दिष्ट आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारताचे नियोजन लोकशाही चौकटीत व्हावे, विशिष्ट मुदतीत सर्वांना किमान राहणीमान प्राप्त करून घेणे हे त्याचे स्थूल उद्दिष्ट असावे, लोकांच्या अर्थोद्योगांचे सुसूत्रीकरण व समन्वय करणे हे मध्यवर्ती नियोजन यंत्रणेचे कार्य असावे व नियोजनाच्या उद्दिष्टांच्या अनुरोधाने ते केले जावे,