भारतातील औद्योगिकदृष्ट्या सर्वात प्रगत राज्य कोणते आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ऐतिहासिक व भौतिकदृष्ट्या अनुकूल कारणांमुळे महाराष्ट्र राज्य हे निर्मितीपासूनच आर्थिक आणि विशेषत: औद्योगिकदृष्ट्या भारतातील इतर सर्व राज्यांपेक्षा प्रगत राज्य राहिले आणि आजही ते स्थान कायम आहे.