शमनवाद म्हणजे काय?
✅ Updated recently
मनुवाद म्हणजे सनातनी (परंपरागत, जुनाट बुरसटलेल्या) विचारांचे, ब्राह्मण्यवादी, असहिष्णू, कट्टर धार्मिक, दैववादी, शब्दप्रामाण्यवादी, धर्मग्रंथवादी, संकुचित विचारांच्या, आपल्याच कंपूचं फक्त कसं भलं होईल हे पाहणाऱ्या, स्थितिवादी, सतत भूतकाळाचे दाखले देणारे असतात.