भारतातील कायमधारा पद्धतीचा जनक कोण होता?
✅ Updated recently
कायमधारा पद्धती ही ब्रिटीश भारतात असलेल्या बंगाल मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस याने जमीन महसूल गोळा करण्यासाठी सुरू केलेली पद्धत होती.