ही रयतवारी पद्धती प्रथम मद्रासमध्ये (चेन्नई) सुरू करण्यात आली. यात उत्पादन क्षमतेनुसार जमिनीचे वर्गीकरण केले जाई. प्रत्येक वर्गातील जमिनीतील उत्पादनाची सरासरी काढली जाई.