भारतातील किती लोकसंख्या शेती व्यवसायात गुंतलेली आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मूलतः उत्तर दिले: भारताची एकूण लोकसंख्या पैकी शेती व्यवसायावर किती टक्के लोकसंख्या अवलंबून आहे ? २०२० पर्यंत 65 ते 70 टक्के भारतीय लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. यामध्ये तुम्ही शेती व शेतीवर आधारित उद्योग अंतर्भूत करू शकता.