भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. ग्रामीण भारतात राहणाऱ्या लोकांची टक्केवारी ६६% आहे. आणखी 34% लोकसंख्या शहरी भागात राहते. ग्रामीण भागातील लोकांचे जीवन मुख्यत्वे शेती किंवा संबंधित कामांवर अवलंबून असते.