भारतातील ग्राहक चळवळ म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
१५ मार्च १९६२ रोजी केनेडी यांनी ग्राहकांच्या मूलभूत हक्कांची पार्लमेंटमध्ये घोषणा केली. तेव्हापासून १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. ग्राहक चळवळीचा प्रणेता म्हणून रलाफ नादर यांनीही आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केले आहे. आपल्याकडे १९८६ चा ग्राहक संरक्षण कायदा ही मोठी देणगी आहे