राजकीय सिद्धांत. या सिद्धांतानुसार, जातिव्यवस्था ही सामाजिक उतरंडीच्या सर्वोच्च शिडीवर स्वत:ला बसवण्यासाठी ब्राह्मणांनी शोधलेले एक चतुर साधन आहे.