वेदांमध्ये वर्णव्यवस्थेचा उल्लेख आहे का?
✅ Updated recently
मटा प्रतिनिधी, नागपूर 'वेदांमध्ये वर्णव्यवस्थेचा उल्लेख असला तरी'वेदांमध्ये वर्णव्यवस्थेचा उल्लेख असला तरी त्यामध्ये जातीभेदाला थारा नाही. वेद सर्वांसाठी खुले आहेत. आजघडीला सर्वत्र उपयोगात येत असलेल्या आधुनिक विज्ञानातील नियम फार वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या वेदांमध्ये आढळतात.