भारतातील पहिली जनगणना कोणी केली?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
1881 मध्ये भारतात प्रथम समकालीन जनगणना झाली. हि जनगणना व्ही.सी. प्लॉव्डेन, भारतीय जनगणना आयुक्त यांनी 7 फेब्रुवारी 1881 रोजी ब्रिटीशांच्या राजवटीच्या अंतर्गत घेण्यात आली