भारतातील प्रादेशिक बँकाची स्थापना कधी झाली?
✅ Updated recently
2 ऑक्टोबर 1975 ला पाच प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रात महाराष्ट्र ग्रामीण बँक व विदर्भ कोकण ग्रामीण बँक या दोन प्रादेशिक ग्रामीण बॅंका कार्यरत आहेत.