कर्नाटकचे एकूण जमीन क्षेत्र 1,91,791 चौ.कि.मी. आहे, जे देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या (32.88 लाख चौ.कि.मी.) 5.83 टक्के आहे आणि आकारमानानुसार मोठ्या राज्यांमध्ये आठव्या क्रमांकावर आहे.