लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठे आणि लहान राज्य कोणते आहे?
✅ Updated recently
लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश आहे कारण 2011 च्या जनगणनेनुसार तेथे अंदाजे 20 करोड लोकसंख्या होती. लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात लहान राज्य सिक्कीम आहे ज्याची लोकसंख्या केवळ 6.11 लाख आहे.