लाचेच्या आशेने, विशिष्ट व्यक्तीला किंवा व्यक्तींना खूष करण्याच्या उद्देशाने तिची किंवा त्यांची १) कायदेशीर परंतु गुंतागुंतीची कामे, इतरांची कामे बाजूला ठेवून, प्राधान्याने व त्वरित पूर्ण करणे २) बेकायदेशीर कामे करणे; जसे बोगस डॉक्युमेंट्स तयार करून देणे, अनधिकृत कामांकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांना मान्यता देणे.