भ्रष्टाचाराचे कारण काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
या असुरक्षिततेच्या भावनेतूनच व्यक्तीमध्ये कुटंबासाठी व वारसांसाठी संपत्ती जमविण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. अशी संपत्ती वैध मार्गाने जमविता येत नसेल तर ती अवैध मार्गानेही जमविण्याचा प्रयत्न होत गेला. यासाठी एक मार्ग म्हणून भ्रष्टाचाराचा अवलंब करण्यात आला.