भारतातील सर्वात जास्त अन्नधान्य उत्पादन करणारे राज्य कोणते आहे?
✅ Updated recently
देशातील एकूण अन्नधान्य उत्पादनात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे.