शक्तिशाली संरक्षण :

1974 मध्ये, भारताने “स्माइलिंग बुद्धा” ही पहिली अणुचाचणी घेतली आणि पाच अणुशक्ती असलेल्या राष्ट्रांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले. हे 1947 नंतरचे भारताचे सर्वात मोठे यश आहे. आज भारताकडे जगातील दुसरे सर्वात मोठे सैन्य दल आणि सर्वात मोठे स्वयंसेवी सैन्य आहे