भारतासाठी हिंदी महासागराचे महत्त्व काय आहे?
✅ Updated recently
भारताचे आर्थिक, व्यापारी, राजकीय, लष्करी व राजनैतिक हितसंबंध या महासागराशी निगडित आहेत. त्यामुळे भारताच्या दृष्टीने तर या महासागराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महासागराच्या सान्निध्यामुळे मोसमी वाऱ्यांपासून पाऊस मिळतो आणि दक्षिण भारताचे हवामान सौम्य राहते.