जवाहरलाल नेहरू यांना निर्विवादपणे भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक दृष्टिकोन: भारताच्या परराष्ट्र नीतीची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच झालेली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी यांचा परराष्ट्र नीतीवर बराच प्रभाव होता.