या नवीन संघटनेची स्थापना करून भारतीय परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे कशी पूर्ण होतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांमध्ये राष्ट्रीय हिताचे रक्षण, जागतिक शांतता, नि:शस्त्रीकरण, आफ्रो-आशियाई राष्ट्रांचे स्वातंत्र्य यांचा समावेश आहे. प्र.