भारतासारख्या विशाल देशासाठी संविधान बनवणे ही सोपी गोष्ट नव्हती . फाळणीतून देशाचा जन्म झाला. संस्थानांचा प्रश्न ब्रिटिशांनी अनिर्णित सोडला होता. देशाच्या वर्तमान आणि भविष्याची चिंता होती.