भारतीय राष्ट्रध्वजाच्या आकाराच्या रुंदी आणि लांबीचे गुणोत्तर किती आहे?
✅ Updated recently
भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण 2:3 असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.