रात्री राष्ट्रध्वज फडकवता येतो का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आत्तापर्यंत घर, खाजगी संस्था किंवा इतर संस्थांमध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकावता येत होता. मात्र, आता 24 तास तिरंगा फडकवण्याची परवानगी देण्यात आली आहे.